__________________________________________________________________________________________________________
⏺ अधिक माहितीसाठी :-
🔴 सुमंत सुदाम उगले.
मो. 7620621536
पत्ता:- मु.पो. दोडी बु||
ता. सिन्नर, जि. नाशिक
🟥➡माऊली लाकडी घाना शुद्ध तेल➡🟥
▶आमचेकडे सर्व प्रकारच्या तेलबियाचे शुद्ध तेल मिळेल◀
🔵१) शुद्ध शेंगदाणा तेल. 🔵५) शुद्ध जवस तेल.
🔵२) शुद्ध खोबरेल तेल. 🔵६) शुद्ध सुर्यफुल तेल.
🔵३) शुद्ध तीळ तेल. 🔵७) शुद्ध करडई तेल.
🔵४) शुद्ध बदाम तेल. 🔵८) शुद्ध खुरासनी तेल.
🔵९) शुद्ध मोहरी तेल.
____________________________________________________
🔴➡~शुद्ध तेल व त्याचे फायदे~➡🔴
_____________________________________________________
🔴१)शेंगदाणा शुद्ध तेल:-
(Groundnut Oil )( मुंगफली तेल )
*रोग प्रतिकारक शक्ती वाढते.
*कोलॅस्टोलची लेव्हल नियमित राहते आणि चरबी वाढत नाही.
*शेंगदाण्यातील गुड कोलॅस्टोलमुळे म्हणजे एचडीएलमुळे, हृदयरोग, रक्तदाबाचा धोका टळतो.
*शेंगदाणा तेलामध्ये सगळ्याच प्रकाराचे फॅट असतात, ते हृदयविकारापासुन बचाव करतात .
*शेंगदाणा तेलामध्ये नैसर्गिक एंटीऑक्सीडेंट असल्यामुळे तयार होणारे फ्रि रेडिकल्स रोखतात, आणि आपल्या कर्करोगापासून बचाव होतो .
*शेंगदाणा तेल आपल्या शरीरामध्ये वाहणाऱ्या कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते.
__________________________________________________________________________________________________________
🔴२)खोबरेल शुद्ध तेल:-
(Coconut oil ) (नारियल का तेल )
*रोग प्रतिकारक शक्ती वाढते.
*सौंदर्य वाढीसाठी उपयुक्त .
*स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.
*सोरायसिस व त्वचेचा कोरडे पणा घाळवते .
* डेड स्किन हटवून त्वचेचा रंग उजळतो.
*याचा उपयोग त्वचा रोग, डमेंटायटीस, एक्झिमा आणि स्किन बर्नमध्ये होते.
*नारळाच्या तेलाचा उपयोग स्ट्रेच मार्क्स लहान हटवण्यासाठीही होतो .
*तसेच ओठ फाटल्यास नारळाच्या तेलाचा वापर करावा.
*नारळाच्या तेलाचा वापर केस लांब , घनदाट आणि चमकदार बनवण्यासाठी होतो .
__________________________________________________________________________________________________________
🔴३) तीळ शुद्ध तेल:-
( Sesame Oil ) ( तील का तेल )
 * नैैसर्गिक ॲन्टी ऑक्सिडंटने परिपूर्ण .
* जीवनसत्व B आणि ओमेगा -6 भरपूरप्रमाण
*वाताच्या विकारांवर मसाजसाठी व खाण्या- साठीही भरपूर उपयुक्त .
*तीळ तेल, समृद्ध मॅग्नेशियम, कॅल्शियम, जस्त, लोह, फॉस्फरस, प्रथिने, आणि जीवनसत्त्वे बी आणि बी 6 आरोग्याच्या बाबतीत महत्त्वाचे स्थान आहे.
*antioxidant तीळ तेल त्वचा आरोग्य केसांच्या दृष्टीने त्याचे महत्त्व व्यतिरिक्त आणि हाडांचे आरोग्य हे अनेक क्षेत्रात प्रभाव प्रदान करते.
__________________________________________________________________________________________________________
🔴४) बदाम शुद्ध तेल:-
*आहारात नियमित वापरामुळे बुध्दीमत्ता आणि स्मरणशक्ती वाढते.
*शरिराला मसाज केल्यानंतर त्वचेचे पोषण होते आणि सौंदर्यवृद्धी होते.
*बदाम तेल हे व्हिटॅमिन ई चा एक उत्कृष्ट स्त्रोत आहे आणि त्यात व्हिटॅमिन के सुध्दा थोड्या प्रमाणात असते.
_____________________________________________________
_____________________________________________________
🔴५) जवस शुद्ध तेल:-
( Flaxseed Oil ) (अलसी का तेल )
*ओमेगा -3 चे भरपूर प्रमाण .
*हृदय रोग व सधिवातावर गुणकारी.
1) हे तेल सांधेदुखी कमी करते तसेच यामुळे ग्लिसराईड चे प्रमाण कमी होत, याच्या सेवनाने आतड्यांच्या कर्करोग होत नाही.
2) पोट साफ होण्याकरिता इसबगोल पेक्षा जवस हे जास्त प्रभावी आहे. पोट साफ होत नसल्यास जवस तेल घेतल्यास अपचनाचा त्रास दूर होतो.
3) जवस तेल शरीरातील साखरेला नियंत्रित ठेवते, मधुमेहाचे दुष्परिणाम शरीरावर होऊ देत नाही.
जवस मध्ये साखरेचे प्रमाण १.८% इतके कमी म्हणजे नगण्य आहे, म्हणून जवसाला शून्य शर्करा म्हटले जाते.
४) जेवणाची इच्छा तयार करते , खूप वेळ काम करण्याची शक्ती वाढविते, ओमेगा 3- मासपेशींचा विकास करते.
__________________________________________________________________________________________________________
🔴६) सुर्यफुल शुद्ध तेल:-
( Sunflower Oil ) ( सुरजमुखी तेल )
* या तेलामध्ये E- जीवनसत्व जास्त प्रमाणात असते, तसेच सनफ्लावर तेलामध्ये सॅच्युरेटेड फॅट कमी असतात .
*सनफ्लावर तेलामध्ये पोली सॅच्युरेटेड फॅट आणि मोनो सॅच्युरेटेड फॅट योग्य प्रमाणात असतात.
*त्यामुळे ते कोलेस्टेरॉलची पातळी कमी करतात म्हणून सनफ्लावर तेल उपयुक्त आहे.
__________________________________________________________________________________________________________
🔴७) करडई शुद्ध तेल:-
*अत्यंत आरोग्यदायी ॲन्टी वजन नियंत्रणासाठी उपयुक्त .
* रक्तातील साखर नियंत्रण ठरते.
* रोग प्रतिकारक शक्ती वाढवते.
* हृदय आरोग्यासाठी उत्तम.
* वजन कमी करण्यास फायदेशीर.
*जेवणाची इच्छा तयार करते , खूप वेळ काम करण्याची शक्ती वाढविते, ओमेगा 3- मासपेशींचा विकास करते.
___________________________________________________________________________________________________
🔴८) खुरासनी शुद्ध तेल:-
* खुरासनी तेलामध्ये नैसर्गिक एंटीऑक्सीडेंट असल्यामुळे तयार होणारे फ्रि रेडिकल्स रोखतात, आणि आपल्या कर्करोगापासून बचाव होतो.
*तेलामध्ये मोठ्या प्रमाणात बीटा केरोटीन,आयरन, फॅटी ॲसिड, कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम असते.
__________________________________________________________________________________________________________
🔴9) मोहरीचे शुद्ध तेल:-
(Mustaed Oil) (सरसो का तेल )
*खाण्यासाठी तसेच माॅलीशसाठी उपयुक्त.
*भुक वाढवते वजन कमी करते.
*केसांच्या वाढीसाठी लाभदायक -अनेक महिला केस गळतीमुळे किंवा लहान केस असल्यामुळे त्रस्त असतात.
*अशा समस्येमध्ये मोहरीचं तेल फायदेशीर ठरतं.
*यामुळे केसांना नियमित मसाज केल्याने केस मजबूत होतात.
*मोहरीच्या तेलात व्हिटॅमिन ए-असल्याने केसांची वाढ झपाट्याने होते.
*मोहरीच्या तेलामध्ये मोठ्या प्रमाणात बीटा केरोटीन,आयरन, फॅटी ॲसिड, कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम असते.
__________________________________________________________________________________________________________
🔴 हे आपल्याला माहितेय का ❓🔴
◻ -: महत्त्वाचे असे :- ◻
➡तुम्ही वापरत असलेल्या रिफाइन्ड तेलापेक्षा
शुद्ध तेल जवळपास निम्मेच वापरावे लागते.
➡शिवाय या तेलावर कुठलीही प्रक्रिया केली
जात नसल्याने हे विषमुक्त तेल वापरल्याने कुठलेही उपाय होत नाही.
➡यामुळे या माऊली शुद्ध तेलाच्या किंमतीपेक्षा आपला होणारा फायदा बहुमोल आहे.
_____________________________________________________
_____________________________________________________
🔴अनेक प्रकाराचे घातक केमिकल्स वापरल्याशिवाय रिफाइन्ड तेल तयार होत नाही. सिंगल रिफाइन्ड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तेलामध्येही सहा ते सात प्रकाराचे घातक केमिकल्स असतात.
▶उदाहरणार्थ गॅसोलिन, सिंथेटिक, ॲण्टीऑक्सिडट, हेकसेन आदी.
_____________________________________________________
🟢रिफाइन्ड तेलाचा वास येत नाही. त्यात एकाही प्रकारचे प्रोटिन्स शिल्लक राहता नाही . रिफाइन्ड तेलाला चिकटपणा नसतो, कारण त्या तेलातील फॅटी ॲसिड आधीत काढून घेतले असते. तसेच या रिफाइन्ड तेलात व्हिटॅमिन ई- आणि मिनरल्स नसतात.
_____________________________________________________
🔴रिफाइन्ड तेल आपल्या आरोग्यास सर्वात जास्त हानिकारक असते. कारण त्यात वापरले जाणारे केमिकल्स आपल्या अवयवांना हळूहळू निकामी बनवत जातात. शरिराला पोषण असणारा एकही घटक या तेलामध्ये नसते. उलट केमिकल्स असलेले, हे तेल आपल्या शरीरासाठी विषसमान आहे.
_____________________________________________________
🟢रिफाइन्ड तेलामुळे आपल्या शरीरासाठी घातक पदार्थ तयार होतात. त्यातूनच आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लाॅकेज तयार होतात. व आपल्याला हृदयरोगासारख्या भयावह आजाराचा प्रचंड धोका वाढतो.
_____________________________________________________
🔴रिफाइन्ड तेल खाल्याने वात विकार असंतुलित राहतात. त्यामुळे गंभीर आजार उद्भवतात. रिफाइन्ड तेल खाल्यामुळे हृदयविकार, ब्लाॅकेज, कॅन्सर, किडनीचे आजार, डायबेटिस, रिफाइन्ड तेलाची निर्मिती भारतात ३० वर्षापासून करण्यास सुरुवात झाली. व उल्लेख केलेल्या आजाराचे प्रमाणही त्या- नंतरच वाढल्याचे सहज लक्षात येते. सध्या प्रत्येक घरात रिफाइन्ड तेल खात असल्याने वरिल गंभीर आजारांचे रुग्ण आपल्याला घरोघरी दिसत आहे.
_____________________________________________________
🟢तेलाला रिफाइन्ड करताना सुरुवातीला ते ३०० डिग्री सेल्सियस तापमानावार तापवले जाते. दुसऱ्यांदा ते ४६४ डिग्री सेल्सियसवर उकळले जाते. तेल एकदा उकळले कि ते पुन्हा खाण्यास योग्य राहत नाही. मात्र, आपण डबल किंवा ट्रिपल रिफाइन्ड तेल दोनदा -तिनदा उकळल्यानंतर पुन्हा वापरतो. या अनेकवेळा उकळल्यामुळे या तेलात विषारी घटक समाविष्ट होतात.
_____________________________________________________🔴 रिफाइन्ड तेल तयार करण्यासाठी पामतेलाचा सर्वाधिक वापर केला जातो. पाम तेल आणि डालडा तेलामध्ये जनावरांच्या चरबीचा वापर केला जातो . यामुळे हे तेल आपल्या शरीरास अत्यंत हानिकारक ठरते. त्यामुळे आपल्या तेल वापराच्या सवयीत बदल करण्याची हीच योग्य वेळ आहे.
________________________________________________________________________________________________________________
🔴आरोग्याविषयी आपल्या दीर्घायुष्यी पूर्वजांनी
दिलेल्या लाकडी घान्याच्या तेलाचा वापर
करुन आपले जीवन अधिक
आरोग्यदायी बनवून निरोगी
जीवनाचा मंत्र अंगिकारुया. 🔴
________________________________________________________________________________________________________________
५ टिप्पण्या:
Hii
छान
छान
छान
छान
टिप्पणी पोस्ट करा